AOC Bharti 2024 – आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे या भरती मध्ये एकूण 723 पदांची जागा भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना या भरती साठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यासाठी www.aocrecruitment.gov.in या संकेतस्थळावर जावून अर्जाची नवीन नोंदणी करावी. अर्ज हे 02 डिसेंबर पासून सुरु होणार आहेत आणि शेवटची अंतिम दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी आहे.
Name of Advertisment: आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरती – AOC Recruitment 2024 | |
Post Date: 08/12/2024 | |
Short Information: आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स कडून “AOC Bharti” या नावाची भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपल्या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीमध्ये एकूण 723 विविध पदांसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सर्व पात्रता तपासून नंतर अर्ज ऑनलाईन भरायला चालू करा. | |
AOC Bharti 2024 www.navinjahirat.com | |
Post Name & Total Post | |
मटेरियल असिस्टंट – 19 ज्युनियर ऑफिस असिस्टंट – 27 सिव्हिल मोटर ड्रायव्हर – 04 टेली ऑपरेटर ग्रेड-II – 14 फायरमन – 247 कारपेंटर & जॉइनर – 07 पेंटर & डेकोरेटर – 05 MTS – 11 ट्रेड्समन मेट – 389 | |
AOC Recruitment 2024 | |
Education Qualification | |
मटेरियल असिस्टंट – Degree/ Diploma. ज्युनियर ऑफिस असिस्टंट – 12th & English, Hindi Typing. सिव्हिल मोटर ड्रायव्हर – 10th & 02 years experience. टेली ऑपरेटर ग्रेड-II – 12th pass. फायरमन – 10th pass. कारपेंटर & जॉइनर – 10th & ITI pass. पेंटर & डेकोरेटर – 10th & ITI pass. MTS – 10th pass. ट्रेड्समन मेट – 10th pass. | |
AOC Bharti 2024 – भरतीसाठी पात्रता | |
Important Dates 🔸 Form Starts : 02/12/2024 🔸 Last Date : 22/12/2024 | Important Links 🔸 Notification : Click Here. 🔸 Apply Link : Click Here. 🔸 Official Website : Click Here. |
Application Fee 🔸 Gen/OBC/ : No. 🔸 ST/SC : No. 🔸 Payment Mode: Online | Age Limit 🔸 18 years to 27 years. 🔸 ST/SC : 05 year age relaxation. 🔸 OBC : 03 year age relaxation. |
Selection Process 🔸 Online Exam 🔸 Physical Exam 🔸 Merit List 🔸 Document Verification | Salary 🔸 As per rule. (वेतन हे नियमानुसार देण्यात येणार आहे. |