BSF Constable GD Bharti: सीमा सुरक्षा दल अंतर्गत खेळाडू साठी ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दल भरती (BSF Sports Quota) मध्ये एकूण 275 पदांची भरती विविध पदांसाठी भरती आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्जाची अंतिम दिनांक हि 30 डिसेंबर 2024 रोजी आहे. उमेदवारांनी संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि इतर पात्रता खाली दिलेली आहे.
BSF Sports Quota Recruitment अर्ज 01 डिसेंबर पासून सुरु झालेले आहेत तर या भरतीसाठी अर्ज भरायला 30 दिवसाचा कालावधी दिला आहे. कॉन्स्टेबल GD महिला आणि पुरुषांसाठी एकूण 275 जागांची भरती आहे. या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही लिंग अर्ज करू शकतात.
हे पण वाचा: भारतीय हवाई दल भरती मध्ये 336 जागा.
सीमा सुरक्षा दल भरती पदे आणि पदांची संख्या
पदाचे नाव | एकूण पदे |
कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पुरुष | 127 पद |
कॉन्स्टेबल जनरल ड्युटी महिला | 148 पद |
सीमा सुरक्षा दल भरती शैषणिक पात्रता
कॉन्स्टेबल GD पदासाठी आवश्यक शिक्षण हे उमेदवाराने 10वी उत्तीर्ण आणि विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतलेले किंवा पदक जिंकणारे खेळाडू पाहिजे. अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये बघा.
सीमा सुरक्षा दल भरती वयाची अट
सीमा सुरक्षा दल भरती मध्ये कॉन्स्टेबल GD पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष ते 23 वर्षापर्यंत वयाची अट आहे. ST/SC उमेदवारांना 05 वर्ष सूट.
सीमा सुरक्षा दल भरती अर्ज शुल्क
- खुला प्रवर्ग: शुल्क नाही.
- राखीव प्रवर्ग: कोणतही शुल्क नाही.
सीमा सुरक्षा दल भरती वेतनश्रेणी
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दर महिना वेतन 21,000 रुपये ते 69,000 रुपये एवढा पगार मिळणार आहे.
सीमा सुरक्षा दल भरती अर्ज पद्धत
सीमा सुरक्षा दल मध्ये कॉन्स्टेबल GD पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खाली अर्जाची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून अर्ज भरा.
सीमा सुरक्षा दल भरती निवड प्रक्रीर्या
- शारीरिक चाचणी.
- ऑनलाईन परीक्षा
- कागदपत्रे तपासणी केली जाईल.
- नंतर मेरीट यादी तयार केली जाईल.
सीमा सुरक्षा दल भरती शारीरिक चाचणी
लिंग | उंची | छाती |
पुरुष | 170 CMS | 80-85 CMS |
महिला | 157 CMS | No |
सीमा सुरक्षा दल भरती महत्वाच्या तरीखा
अर्जाची सुरुवात दिनांक | 01/12/2024 |
शेवटची दिनांक | 30/12/2024 |
शारीरिक चाचणी आणि परीक्षा दिनांक | लवकरच कळवण्यात येईल. |
सीमा सुरक्षा दल भरती जाहिरात आणि अर्जाची लिंक
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
सरकारी नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |