Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. तर ठाणे महानगरपालिका मध्ये एकूण 42 पदांची संख्या वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक आणि प्रोग्राम असिस्टंट -QA साठी भरती केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिका भरती साठी अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जावून सरळ मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या पदासाठी पात्रता तपासून नंतर अर्ज सादर करायचे आहे. मुलाखतची दिनांक 04/12/2024 ते 17/12/2024 रोजी या कालावधी पर्यंत असणार आहे.
भरतीचे नाव | ठाणे महानगरपालिका भरती २०२४ |
पदे आणि पदांची संख्या | 1. वैद्यकीय अधिकारी- 20 2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 19 3. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक- 02 4. प्रोग्राम असिस्टंट -QA- 01 |
नोकरीचे ठिकाण | ठाणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
शेवटची दिनांक | 17/12/2024 |
जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
नवीन नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |
ठाणे महानगरपालिका भरतीची संपूर्ण माहिती (Thane Mahanagarpalika Recruitment)
1. विभागाचे नाव– हि भरती ठाणे महानगरपालिका कडून होणार आहे आणि हि सरकारी नोकरी आहे.
2. मुलाखतीचा पत्ता- इच्छुक व पात्र उमेदवारांनी ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400602. या पत्त्यावर मुलाखतीसाठी सर्व कागदपत्रे घेऊन जायचे आहे.
3. अर्ज पद्धत– ज्या उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता, वयाचे अट आणि इतर पात्रता पदासाठी बरोबर असेल त्यांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
4. मुलाखतीची दिनांक– ऑफलाईन भरती होणार आहे त्यासाठी मुलाखत दिनांक 04 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत आहे.
5. शैक्षणिक पात्रता–
वैद्यकीय अधिकारी | उमेदवारचे शिक्षण MBBS पूर्ण झालेले पाहिजे |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12वी उत्तीर्ण लॅब टेक्निशियन डिप्लोमा |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | MBBS किंवा B.D.S./B.A.M.S./B.H.M.S/B.U.M.S./BPTh+ MPH/MHA/MBA (Health care administration) |
प्रोग्राम असिस्टंट -QA | कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि & मराठी टायपिंग 30 श.प्र.मि |
6. वयाची अट–
वैद्यकीय अधिकारी | 18 वर्ष ते 69 वर्षे |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 18 वर्ष ते 64 वर्षे |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 18 वर्ष ते 38 वर्षे |
प्रोग्राम असिस्टंट -QA | 18 वर्ष ते 38 वर्षे |
7. वेतनश्रेणी–
वैद्यकीय अधिकारी | 60,000 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 17,000 |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 32,000 |
प्रोग्राम असिस्टंट -QA | 18,000 |
8. अर्ज शुल्क–
- खुला प्रवर्ग- रु. 150/-.
- राखीव प्रवर्ग- रु. 100/-.