सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

महाराष्ट्र तलाठी भरती 2025 ४,६४४ पदांची मोठी भरती!

महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत Talathi भरती 2025 ची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. राज्यभरातील हजारो उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

भरतीची माहिती

  • भरती करणारा विभाग: महसूल विभाग, महाराष्ट्र शासन
  • एकूण पदसंख्या: 4,644 पदे
  • जाहिरात प्रसिद्ध: जून 2025 (mahabhumi.gov.in वर)
  • ऑनलाईन अर्ज: लवकरच सुरू होणार
  • अर्जाची शेवटची तारीख: लवकरच जाहीर

पात्रता (Eligibility)

  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • संगणक ज्ञान: MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र अनिवार्य
  • भाषा ज्ञान: मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

वयोमर्यादा

  • खुला वर्ग: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 18 ते 43 वर्षे

परीक्षा शुल्क

  • खुला वर्ग: ₹1000
  • मागासवर्गीय: ₹900

परीक्षा पद्धत (Exam Pattern)

  • परीक्षा पद्धत: ऑनलाईन (CBT) – TCS मार्फत
  • कालावधी: 2 तास
  • एकूण गुण: 200

विषय:

  • मराठी
  • इंग्रजी
  • सामान्य ज्ञान
  • अंकगणित / बुद्धिमत्ता

जिल्हानिहाय पदसंख्या (उदाहरण)

  • पुणे – 383
  • नाशिक – 268
  • अहमदनगर – 250
  • बीड – 187
  • चंद्रपूर – 167
  • रायगड – 241
  • सोलापूर – 197
    संपूर्ण यादी अधिकृत जाहिरातीत उपलब्ध होईल.

महत्वाचे मुद्दे

  • सध्या राज्यात 2,471 तलाठी पदे रिक्त
  • नवीन भरतीसाठी 1,700 पदांना वित्त विभागाची मान्यता प्रक्रियेत
  • डिसेंबर 2025 अखेरपर्यंत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता
  • एका उमेदवाराला फक्त एका जिल्ह्यातून अर्ज करता येणार

महत्वाच्या लिंक

Leave a Comment