Shala Sodlyacha Dakhala Arj In Marathi | शाळा सोडल्याचा दाखला अर्ज मराठीमध्ये कसा लिहायचा?
नमस्कार, मित्र मैत्रींनो आज आपण शाळा सोडल्याचा दाखला अर्ज मराठी मध्ये कसा लिहायचा? या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण जेव्हा शाळेतून निघून जातो किंवा आपले शिक्षण पूर्ण होते तेव्हा आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला दिला जातो. त्या वेळेस आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला अर्ज लिहावा लागत नाही. परंतु आपल्या कडून 1ली ते 12वी किंवा पदवी शिक्षण होऊन … Read more