सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

महाराष्ट्र वनसेवक भरती मध्ये 12 हजार ९९१ वन रक्षक म्हणून जागा : Vanrakshak Bharti 2024

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2024

महाराष्ट्र वनसेवक भरती मध्येसंपूर्ण महाराष्ट्र राज्यात वन रक्षक किंवा वन सेवक म्हणून भरती केली जाणार आहे आणि हि वन सेवक भरती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होणार आहे. महाराष्ट्र वन विभाग भरतीचा GR ०५ डिसेंबर २०२४ ला जाहीर करण्यात आला होता. मित्रांनो Vanrakshak Bharti हि सन २०२४-२०२५ मध्ये होणार आहे तर या भरतीमध्ये एकूण १२,९९१ पदांची संख्या वन … Read more