नमस्कार, मित्रांनो सरकारी नोकरी साठी भरतीची जाहिरात आलेली आहे. हि सरकारी भरती रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड कडून विविध पदांसाठी एकूण 223 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन मागवण्यात आले आहेत. तर एकूण 223 पदे हे पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस (ITI) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज 06 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेले आहेत आणि अंतिम दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी घोषित करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांनी RITES Apprentice Recruitment साठी आवश्यक लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. भरतीसाठी एकूण पदे, पदांची नावे, शिक्षण, वयाची अट, शुल्क आणि इतर माहिती खाली तपासून घ्या. अर्जदारांनी मूळ जाहिरात मध्ये नियमांचे पालन करून पात्रता तपासून अर्ज करा.
RITES Apprentice भरतीसाठी पदे आणि पदांची नावे
पदाचे नाव | एकूण जागा |
पदवीधर अप्रेंटिस | 141 जागा |
डिप्लोमा अप्रेंटिस | 36 जागा |
ट्रेड अप्रेंटिस (ITI) | 46 जागा |
RITES Apprentice Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता
1. पदवीधर अप्रेंटिस : B.E/B.Tech किंवा BA,BBA,B.Com पूर्ण झालेले पाहिजे. B.E/B.Tech (Civil, Architecture, Electrical, Signal, Telecom, Mechanical & other).
2. डिप्लोमा अप्रेंटिस : इंजिनिरिंग डिप्लोमा (Civil, Electrical, Mechanical, Chemical, Metallurgical).
3. ट्रेड अप्रेंटिस (ITI) : ITI उत्तीर्ण. ITI (CAD Operator, Draftsman (Civil), CAD Operator, Draftsman (Mechanical) & Electrician).
RITES Apprentice Bharti साठी वयोमर्यादा
वयाची अट किमान 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. उमेदवाराने या भरती साठी अर्ज करण्याआधी वयाची अट तपासून नंतर अर्ज करा.
RITES Apprentice Bharti साठी ऑनलाईन अर्ज
1. ज्या उमेदवारचे पात्रता या भरती मध्ये पात्र असेल अशा उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सर्वात अगोदर अर्जाची नोंदणी करून घ्यावी. अर्जाची नोंदणी करण्यासाठी आपल्या पदासाठी दिलेली लिंक वरतीच क्लिक करा अर्ज करा. तुमची नोंदणी झाल्यावर अर्जामध्ये सर्व माहिती भरावी आणि सबमिट करा.
2. त्या नंतर तुम्हाला एक गुगल फोर्म दिलेला आहे त्या फोर्म मध्ये सुद्धा विचारलेली सर्व माहिती भरा आणि गुगल फोर्म सबमित करा.
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा. |
ऑनलाईन नोंदणी | इथे क्लिक करा (पदवी, डिप्लोमा). इथे क्लिक करा (ITI). |
गुगल फोर्म | इथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
नोकरी अपडेट | www.navinjahirat.com. |
RITES Apprentice Bharti मध्ये पदवीधर, डिप्लोमा आणि ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी वेतनश्रेणी
पदाचे नावे | वेतनश्रेणी |
पदवीधर अप्रेंटिस | 14 हजार रुपये दर महिना |
डिप्लोमा अप्रेंटिस | 12 हजार रुपये दर महिना |
ट्रेड अप्रेंटिस | 10 हजार रुपये दर महिना |
RITES Bharti साठी निवड प्रक्रीर्या
या भरतीमध्ये कोणतीही ऑनलाईन परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. या भरतीची निवड हि सरळ तुमचा शैक्षणिक मध्ये मिळालेले गुणानुसार उमेदवाराची यादी तयार केली जाईल. यादी हि तुमचा इमेल किंवा अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली जाईल त्यानंतर कागदपत्रे तपासणी साठी बोलवले जाईल.
RITES Bharti साठी अर्ज शुल्क
RITES Bharti मध्ये कोणत्याही उमेदवाराकडून अर्जाची शुल्क किंवा इतर शुल्क घेतली जाणार नाही. पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस (ITI) पदासाठी उमेदवारांना सरकारी नोकरी मोफत मिळणार आहेत त्याचा लाभ पात्र उमेदवारांनी घ्यावा.
अधिक भरतीची सूचना:
Indian Coast Guard Bharti.
National Investigation Agency Recruitment Apply Online for 164 Posts.
NIOT Recruitment 2024.