RCFL Bharti 2024 मध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत ग्रॅज्युएट, टेक्निशियन आणि ट्रेड अप्रेंटिस साठी एकूण ३७८ पदांची ऑनलाईन भरती केली जाणार आहे. हि भरती मुंबई शहरामध्ये होणार आहे तर या भरती साठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज १० डिसेंबर २०२४ पासून अर्ज करायचे आहे आणि अंतिम तारीख २४ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचे आहे आणि या भरतीची मूळ जाहिरात जाहीर झालेली pdf खाली दिलेली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी एकदा मूळ जाहिरात वाचून त्यामध्ये पदांसाठी पात्रता तपासून नंतर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करा.
RCFL Bharti 2024 (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Bharti)
विभागाचे नाव | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) |
भरतीचे नाव | RCFL Bharti 2024 |
एकूण पदे | ३७८ जागा |
पदांचे नाव | ग्रॅज्युएट, टेक्निशियन आणि ट्रेड अप्रेंटिस (पदानुसार अधिक माहिती खाली आहे) |
नोकरी ठिकाण | मुंबई शहर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
RCFL Recruitment 2024 (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Recruitment)
1. पदांचे नावे आणि एकूण पदे व शैक्षणिक पात्रता–
ग्रॅज्युएट अप्रेंटिस एकूण १८२ पदे.
पदे आणि जागा | शैक्षणिक पात्रता |
खाती कार्यकारी/ Accounts Executive- 51 | बी.कॉम, बीबीए/ ग्रॅज्युएशनसह अर्थशास्त्र, मूलभूत इंग्रजी आणि संगणक ऑपरेशन ज्ञान आवश्यक आहे |
सचिवीय सहाय्यक/ Secretarial Assistant- 96 | कोणताही पदवीधर, मूलभूत इंग्रजी आणि संगणक ऑपरेशन ज्ञान आवश्यक आहे |
कार्यकारी (HR)/ Recruitment Executive (HR)- 35 | कोणताही पदवीधर, मूलभूत इंग्रजी आणि संगणक ऑपरेशन ज्ञान आवश्यक आहे |
टेक्निशियन अप्रेंटिस एकूण 90 पदे आहेत.
पदे व जागा | शैक्षणिक पात्रता |
डिप्लोमा रासायनिक- 20 | डिप्लोमा इन रासायनिक अभियांत्रिकी |
डिप्लोमा सिव्हिल- 14 | सिव्हिल मध्ये डिप्लोमा अभियांत्रिकी |
डिप्लोमा संगणक- 06 | डिप्लोमा इन संगणक अभियांत्रिकी |
डिप्लोमा इलेक्ट्रिकल- 10 | डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी |
डिप्लोमा इन्स्ट्रुमेंटेशन- 20 | डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी |
डिप्लोमा यांत्रिक- 20 | डिप्लोमा इन यांत्रिक अभियांत्रिकी |
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी एकूण १०६ जागा आहेत.
पदांची नावे आणि जागा | शैक्षणिक पात्रता |
परिचर ऑपरेटर (रासायनिक वनस्पती)- 74 | बी.एस्सी पास |
बॉयलर परिचर- 03 | 12वी पास विज्ञान |
इलेक्ट्रिशियन- 04 | 12वी पास विज्ञान |
फलोत्पादन सहाय्यक- 06 | 12वी उत्तीर्ण |
वाद्य मेकॅनिक (रासायनिक)- 03 | बी.एस्सी उत्तीर्ण |
प्रयोगशाळा सहाय्यक- 14 | बी.एस्सी उत्तीर्ण |
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी)- 02 | 12वी उत्तीर्ण इन विज्ञान |
2. वयाची अट– या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष ते जास्तीत जास्त २५ वर्षा पर्यंत असावे.
3. अर्जाची फी– या भरतीमध्ये कोणत्याही जमातीचा उमेदवारांकडून अर्जाची फी घेतली जाणार नाही. पात्र उमेदवारांनी नक्की अर्ज करा कारण ऑनलाईन अर्ज हे माफत आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज भरून ठेवा.
4. वेतनश्रेणी– या भरती मधून नोकरीला लागल्या नंतर अर्जदाराला जर ग्रॅज्युएट पदासाठी वेतन ९,०००, टेक्निशियन पदासाठी वेतन ८,००० आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी वेतन ७,००० रुपये दिला जाणार आहे.
5. अर्ज करण्याची पद्धत आणि निवड प्रक्रीर्या– पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच करावे आणि अर्जाची निवड हि सरळ तुमचा शैक्षणिक गुणानुसार केली जाणार आहे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही त्यामुळे हि खूप चांगली संधी मिळाली आहे.
6. महत्वाच्या तारीख– अर्जाची सुरुवात: 10/12/2024, आणि शेवटची दिनांक: 24/12/2024 रोजी आहे.
7. जाहिरात pdf आणि ऑनलाईन अर्ज लिंक–
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज | इथे क्लिक करा |
ग्रॅज्युएट, तंत्रज्ञ अप्रेंटिस पदासाठी अर्ज | इथे क्लिक करा |