Punjab and Sind Bank Bharti 2025 – पंजाब आणि सिंध बँक मध्ये 110 पदांची ऑनलाईन भरती

Punjab and Sind Bank Bharti 2025
Punjab and Sind Bank Bharti 2025

Punjab and Sind Bank Bharti 2025 – पंजाब आणि सिंध बँक कडून ऑनलाईन बँक मध्ये भरती काढण्यात आलेली आहे. मित्रांनो या भरती साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत. पंजाब आणि सिंध बँक भरती मध्ये स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी एकूण 110 जागांची भरती आहे.

स्थानिक बँक अधिकारी पदासाठी हि भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने 07 फेब्रुवारी 2025 पासून भरायला सुरुवात करायची आहे आणि या भरती साठी अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. या भरतीची जाहिरात pdf आणि इतर पात्रता बद्दल माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Punjab and Sind Bank Bharti 2025
www.navinjahirat.com

भरतीचे नाव: पंजाब आणि सिंध बँक मध्ये 110 पदांची ऑनलाईन भरती.

भरती बद्दल माहिती: पंजाब आणि सिंध बँक मध्ये 110 पदांची स्थानिक बँक अधिकारी पदासाठी भरती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे ज्या उमेदवारांचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण झाली असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज भरायचे आहे.

Punjab and Sind Bank Bharti Vacancy Details

पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. 1: स्थानिक बँक अधिकारी- 110 जागा.

शैषणिक पात्रता
🔸पद क्र. 1: कोणत्याही शाखेतील पदवी .

वयोमर्यादा
🔸 वय : जास्तीत जास्ती 30 वर्ष.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.

हे पण वाचा:

Punjab and Sind Bank Recruitment 2025

अर्ज पद्धत
🔸 अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : 07 फेब्रुवारी 2025.
🔸 अंतिम दिनांक : 28 फेब्रुवारी 2025.

महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.

अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : 850 रुपये.
🔸 ST/SC : 100 रुपये.
🔸 Payment Mode: Online.

निवड प्रक्रीर्या
🔸 ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत.
🔸 कागदपत्रे तपासणी.

वेतनश्रेणी (पगार)
🔸 वेतनमान हे रु. 48480 ते रु. 85920 एवढा आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *