Pune Police Bharti 2024 पुणे पोलीस भरती मध्ये एकूण 152 पदे रिक्त

पुणे पोलीस भरती २०२४

Pune Police Bharti– महाराष्ट्र राज्यात पुणे शहर कडून पोलीस भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 152 पदांची जागा रिक्त आहे आणि ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी आहे आणि अर्जाची अंतिम तारीख ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे पोलीस अंतर्गत जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

Pune Police Bharti मध्ये विविध पदांसाठी एकूण 152 पदांची संख्या आहे तर ही पदे खालील पदे दिलेली आहेत. या भरतीसाठी लागणारी पात्रता शैक्षणिक, वयाची अट, शुल्क, वेतन आणि इतर माहिती पूर्ण खाली दिलेली आहे.

पुणे पोलीस भरती पदांची यादी:

  • सफाईगार
  • कार्यालयीन शिपाई
  • प्रमुख आचारी
  • सहायक आचारी
  • आणि भोजन सेवक

Pune Police Bharti 2024

विभागाचे नावपुणे पोलीस आयुक्त.
पदांची नावेसफाईगार, कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक इत्यादी.
एकूण पदांची संख्याएकूण 152 जागा रिक्त आहेत.
नोकरीचे ठिकाणपुणे शहर (महाराष्ट्र).
अर्ज पाठवण्याचा पत्तापोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, २, साधु वासवानी रोड, कॅम्प पुणे ४११००१.
अर्ज करण्याची पद्धतअर्ज ऑफलाईन करायचे आहे.

Pune City Police Department Bharti 2024

  • पुणे शहर पोलीस भरती साठी उमेदवाराने अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
  • अर्जदार हा महाराष्ट्र रहवासी असावा.
  • या भरतीमध्ये विविध पदे आहेत परंतु अर्जदाराला एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे.
  • अर्जाची नमुना punepolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.
  • अर्ज ऑफलाईन करण्यापूर्वी अंतिम तारीख तपासून घ्या आणि आवश्यक माहितीसाठी मूळ जाहिरात सुद्धा वाचावी.

Pune Police Recruitment 2024 Apply Link & Last Dates

अर्ज करण्याची सुरुवातीची दिनांक24 सप्टेंबर 2024
शेवटची दिनांक03 ऑक्टोबर 2023
अर्जाची जाहिरातइथे क्लिक करा
पुणे पोलीस अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
नवीन नोकरी अपडेटइथे क्लिक करा

Pune Police Bharti Vacancy 2024

पुणे शहर अंतर्गत पोलीस भरती निघाली आहेत त्यामध्ये एकूण 152 पद आहेत तर ही पदांची संख्या विविध पदासाठी आहेत तर ही कोणती पदे आहेत आणि या पदांसाठी किती रिक्त जागा आहेत ते बघणार आहोत.

पोलीस पदेपदांची संख्या
सफाईगार/ Cleaners102 पदे
कार्यालयीन शिपाई/ Office Attendants33 पदे
प्रमुख आचारी/ Head Chefs01 पदे
सहायक आचारी/ Assistant Chefs07 पदे
भोजन सेवक/ Catering Staff09 पदे

Pune Police Cleaners Bharti Apply Form

  • अर्ज करण्या अगोदर सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की ही पुणे पोलीस भरतो ऑफलाईन होणार आहे.
  • त्यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर स्वत: हजर राहायचे आहे.
  • पुणे पोलीस भरतीचे अर्ज दिनांक २४ सप्टेंबर २०२४ ते ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत असणार आहे. त्यानंतर कोणत्याही अर्जदाराचे फोर्म घेतले जाणार नाहीत याची खात्री घ्यावी.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता- पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, २, साधु वासवानी रोड, कॅम्प पुणे ४११००१.
  • उमेदवाराने आवश्यक लागणारी कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे.
  • इतर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा आणि नवीन नोकरीची अपडेट साठी navinjahirat.com या संकेतस्थळावर भेट द्या.

Leave a Comment

मित्रांनो, नोकरीसाठी WhatsApp ग्रूप ला जॉईन करा.