BRBNMPL कडून प्रोसेस असिस्टंट ग्रेड-I (Trainee) पदासाठी एकूण 64 जागांची भरती 2025
BRBNMPL कडून ओनलाईन प्रोसेस असिस्टंट ग्रेड-I (Trainee) / Process Assistant Grade-I (Trainee) पदासाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये लिपिक पदासाठी एकूण 64 जागा भरण्यात येणार आहे. तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात हि दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजी पासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत…

