Ordnance Factory Chanda Bharti 2025 – महाराष्ट्र ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा चंद्रपूर मध्ये ऑफलाईन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तर Ordnance Factory Chanda Bharti 2025 मध्ये एकूण २०७ जागांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी डेंजर बिल्डिंग वर्कर पदासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहे. नोकरी हि महाराष्ट्र चंद्रपूर शहरामध्ये असणार आहे. ऑफलाईन अर्जाची सुरुवात दिनांक 04 जानेवारी 2025 पासून सुरुवात झालेली आहे आणि अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक हि 21 जानेवारी 2025 रोजी ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर कडून ठेवण्यात आली आहे. Ordnance Factory Chanda Recruitment 2025 साठी डेंजर बिल्डिंग वर्कर पदाकरिता आवश्यक पात्रता बद्दल माहिती खाली देण्यात आलेली आहे तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात सुद्धा एकदा नक्की बघा.
Ordnance Factory Chanda Bharti 2025 Details in Marathi
विभागाचे नाव | ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा चंद्रपूर |
भरतीचे नाव | आयुध निर्माणी चांदा भरती २०२५ |
जाहिरात दिनांक | ०४ जानेवारी २०२५ |
एकूण पदे | एकूण २०७ पदे |
पदाचे नाव | डेंजर बिल्डिंग वर्कर |
नोकरी ठिकाण | चंद्रपूर |
अर्ज पद्धत | ऑफलाईन अर्ज |
वयाची अट | १८ वर्ष ते ३५ वर्ष |
शैक्षणिक पात्रता | NAC/NTC प्रमाणपत्र |
वेतनश्रेणी | महिना रु.19900 + DA/- |
ऑफलाईन अर्जाची शुल्क | शुल्क नाही |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मुख्य (आनंद सिंग) जे.टी. मुख्य महाव्यवस्थापकांसाठी महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा, ए युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड, जिल्हा – चंद्रपूर (एमएस), पिन – 4425O1 |
ऑफलाईन अर्जाची सुरुवात | ०४ जानेवारी २०२५ |
शेवटची अंतिम दिनांक | २१ जानेवारी २०२५ |
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा चंद्रपूर कडून जाहीर झालेली भरती मध्ये एकूण २०७ पदांची डेंजर बिल्डिंग वर्कर म्हणून भरती होणार आहे तर हि एकूण पदे खालील प्रमाणे जातीनुसार देण्यात आले आहेत.
Ordnance Factory Chanda Recruitment 2025 Eligible Criteria
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती २०२५ मध्ये एकूण २०७ पदे डेंजर बिल्डिंग वर्कर या पदासाठी रिक्त आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांनी खाली दिलेली पूर्ण माहिती वाचावी आणि जर पात्र असल्यास अर्ज मुख्य (आनंद सिंग) जे.टी. मुख्य महाव्यवस्थापकांसाठी महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा, ए युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड, जिल्हा – चंद्रपूर (एमएस), पिन – 4425O1 या पत्त्यावर जावून जमा करायचा आहे.
Ordnance Factory Chanda Chandrapur Bharti मध्ये उमेदवाराचे वय हे किमान १८ वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त ३५ वर्ष पाहिजे. तसेच या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षणिक पात्रता हि NAC/NTC प्रमाणपत्र असावे. जे उमेदवार पात्र आहेत त्यांना कळवण्यात येते कि हि भरती ऑफलाईन द्वारे आयोजित केली आहे त्यामुळे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सोबत देलेल्या पत्त्यावर जायला लागणार आहे.
ऑफलाईन अर्जासाठी 21 जानेवारी 2025 रोजी पर्यंत तुम्ही हजर राहायचे आहे कारण हि शेवटची तारीख आहे. या भरती मध्ये निवड मुलाखत आणि कागदपत्रे तपासणी प्रमाणे होणार आहे. ज्या उमेदवाराची निवड डेंजर बिल्डिंग वर्कर पद म्हणून होते त्याला दर महिन्याला Rs. 19900 + DA इतकी वेतनश्रेणी मिळणार आहे.
अशा प्रकारे Ordnance Factory Chanda Bharti भरती केली जाणार आहे जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज ऑफलाईन करा आणि अधिक या भरती बद्दल माहिती तुम्हाला मूळ जाहिरातीमध्ये मिळेल.