Indian Coast Guard Navik (GD & DB) Bharti 2025, भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नवीन नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे परंतु अर्जा आधी पदासाठी पात्रता तपासून घ्या. Indian Coast Guard Bharti हि नाविक GD आणि नाविक DB या दोन पदांसाठी एकूण 300 रिक्त भरल्या जाणार आहेत.
भारतीय तटरक्षक दल भरती मध्ये एकूण 300 जागा नाविक (GD) पदासाठी 260 जागा आणि नाविक (DB) पदासाठी 40 जागा आहेत. 10वी आणि 12वी शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे. तर ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरु करण्यात येतील आणि अर्जाची अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. अर्ज भरण्यासाठी खूप कमी कालावधी देण्यात आलेला आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायचे आहे.
नाविक GD पदासाठी शिक्षण हे 12वी (Maths & Physics) मध्ये उत्तीर्ण पाहिजे आणि नाविक DB पदासाठी शिक्षण हे फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे. या भरतीसाठी पात्र वयोमर्यादा 18 वर्ष ते 22 वर्ष (जन्म 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान).
जे उमेदवार General आणि OBC मधून अर्ज करतील त्यांना अर्जाची फी 300 रुपये ऑनलाईन भरावी लागणार आहे आणि SC, ST उमेदवारांकडून अर्जाची शुल्क घेतली जाणार नाही. अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे आणि नवीन नोकरीसाठी www.navinjahirat.com या संकेतस्थळावर जाऊन तपासा.
Indian Coast Guard Navik (GD & DB) Bharti 2025
भरतीचे नाव: Indian Coast Guard Bharti For Navik (GD & DB) – भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक पदासाठी 300 जागांची भरती | |
जाहिरात दिनांक: २२ जानेवारी २०२५. | |
Short Information: The Indian Coast Guard has been published in Indian Coast Guard Recruitment 2025 for the Navik (GD & DB) posts. There are a total of 300 vacancies announced by ICG Indian Coast Guard. For the Navik (GD) position, there are a total of 260 posts, and the Navik (DB) position total number of 40 vacancies. Those who have completed the 10th and 12th educational qualifications can apply online from 11 February 2025 to 25 February 2025. Read all the eligibility criteria for an Indian Coast Guard Bharti 2025 before applying. | |
Indian Coast Guard Bharti 2025 www.navinjahirat.com | |
पदाचे नाव आणि एकूण पदे 🔸पद क्र. १: नाविक (GD)- 260 जागा. 🔸पद क्र. २: नाविक (DB)- 40 जागा. | |
नोकरी ठिकाण 🔸 नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. | |
Indian Coast Guard Navik Vacancy- पात्रता | |
Education Qualification– शैषणिक पात्रता 🔸पद क्र. १: 12वी उत्तीर्ण (Maths & Physics). 🔸पद क्र. २: 10वी उत्तीर्ण. | |
हे पण वाचा: CISF Constable Driver Bharti 2025 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1124 जागांची ऑनलाईन भरती, 10वी पास शिक्षण. | |
Indian Coast Guard Navik Recruitment 2025 | |
Important Dates 🔸 अर्जाची सुरुवात : 11 फेब्रुवारी 2025. 🔸 अंतिम दिनांक : 25 फेब्रुवारी 2025. | |
Important Links 🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा. 🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा [11 फेब्रुवारी 2025 पासून]. 🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा. | |
Application Fee 🔸 Gen/OBC/ : 300 रुपये. 🔸 ST/SC : शुल्क नाही. 🔸 Payment Mode: Online. | |
Age Limit 🔸 वय : 18 वर्षे ते 22 वर्षे. 🔸 ST/SC : 05 वर्ष सूट. 🔸 OBC : 03 वर्ष सूट. | |
Selection Process 🔸 ऑनलाईन परीक्षा. 🔸 शारीरिक चाचणी. 🔸 मेरीट यादी. | |
Salary 🔸 नाविक (GD) आणि नाविक (DB) पदासाठी वेतनश्रेणी 21,700 रुपये दरमहा. |