सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

GMC Miraj Bharti 2025 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती 2025

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज [Government Medical College Miraj] येथे गट-ड अंतर्गत विविध पदांच्या 263 जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 सप्टेंबर 2025 आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

एकूण पदसंख्या : 263

पदाचे नावशैक्षणिक पात्रताजागा
गट-ड अंतर्गत विविध पदे10वी उत्तीर्ण263

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
    (सविस्तर माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा (Age Limit)

  • 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/इ. साठी 05 वर्षे सूट

शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग : ₹1000/-
  • राखीव प्रवर्ग : ₹900/-

वेतनमान (Pay Scale)

  • शासकीय नियमांनुसार

नोकरी ठिकाण

  • मिरज, जिल्हा सांगली (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत (How to Apply)

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईट www.gmcmiraj.edu.in
  • फक्त अधिकृत पोर्टलवरून अर्ज स्वीकारले जातील.
  • अंतिम दिनांक : 14 सप्टेंबर 2025

महत्वाचे दुवे (Important Links)

जाहिरात सर्वात आधी WhatsApp वर मिळवण्यासाठी आमच्या Official WhatsApp Channel ला Join करा!

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत संकेतस्थळ www.gmcmiraj.edu.in ला भेट द्या
  2. “Recruitment” विभागाखालील जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा
  3. “Apply Online” लिंकवर क्लिक करून अर्जाचा फॉर्म भरा
  4. शुल्क भरून अर्ज सबमिट करा
  5. प्राप्त झालेल्या पावतीची प्रिंट काढून जतन करा

1 thought on “GMC Miraj Bharti 2025 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती 2025”

Leave a Comment