BRBNMPL कडून ओनलाईन प्रोसेस असिस्टंट ग्रेड-I (Trainee) / Process Assistant Grade-I (Trainee) पदासाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये लिपिक पदासाठी एकूण 64 जागा भरण्यात येणार आहे. तर जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
ऑनलाईन अर्जाची सुरुवात हि दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजी पासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत सुरु असणार आहेत. या भरती बद्दल अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
विभागाचे नाव: | भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड |
पदांची सख्या: | एकूण 64 जागा |
पदाचे नाव: | प्रोसेस असिस्टंट ग्रेड-I (Trainee) |
शैक्षणिक पात्रता: | i) पदवीधर ii) मास्टर पदवी/PG डिप्लोमा (Management / Business Administration /Personnel Management /Materials Management)+ 02 वर्षे अनुभव |
वयाची अट: | 21 ते 35 वर्षे |
शुल्क: | General/OBC: 600/- रुपये SC/ST/PWD/ExSM: 175/- रुपये |
वेतनमान: | नियमानुसार |
नोकरी ठिकाण: | संपूर्ण भारत |
अर्जाची सुरुवात | 08 ऑगस्ट 2025 |
अंतिम तारीख | 31 ऑगस्ट 2025 |
अर्जाची लिंक | क्लिक करा |
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ओनलाईन अर्ज:
- सर्व प्रथम अर्जदारांनी आपली पात्रता तपासून घ्यायची आहे. त्यामध्ये वय, शिक्षण आणि इतर.
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वरती अर्जाची लिंक देण्यात आलेली आहे.
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे त्यामुळे अर्जदारांनी ऑनलाईन आज भरावा.
- या भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करावीत.
- अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी.