सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

बँक ऑफ बडोदा मध्ये अप्रेंटिस पदासाठी एकूण 4000 जागांची भरती | Bank of Baroda Bharti 2025

बडोदा बँक कडून ऑनलाईन भरती केली जात आहे तर Bank of Baroda Bharti मध्ये एकूण 4,000 पदांची जागा भरती केली जाणार आहे. हि एकूण 4,000 रिक्त जागा अप्रेंटिस म्हणून भरती केली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना आणि पात्र उमेदवारांना त्यांचाकडून अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेलं आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

बँक ऑफ बडोदा अप्रेंटिस भरती 2025

बँक ऑफ बडोदा मध्ये अप्रेंटिस पदासाठी एकूण 4000 जागा आहेत तर त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज हे १९ फेब्रुवारी २०२५ पासून करायचे आहे आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक ११ मार्च २०२५ रोजी आहे.

Bank of Baroda Apprentice Bharti 2025
Bank of Baroda Apprentice Bharti 2025

ज्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा मध्ये अप्रेंटिस पदासाठी अर्ज करायचे आहे त्यांनी कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण केली असावी आणि तसेच उमेदवाराचे वयोमर्यादा 20 वर्ष ते 28 वर्ष या दरम्यान असायला पाहिजे. अर्ज ऑनलाईन करण्याआधी जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे.

Bank of Baroda Bharti 2025

भरतीचे नाव: .

पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. 1: अप्रेंटिस- 4000 जागा [महाराष्ट्र मध्ये 388 जागा].

शैषणिक पात्रता
🔸पद क्र. 1: कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण पाहिजे .

वयोमर्यादा
🔸 वय : 20 वर्ष ते 28 वर्ष.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.

हे पण वाचा:

Bank of Baroda Recruitment 2025

नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : १९ फेब्रुवारी २०२५.
🔸 अंतिम दिनांक : ११ मार्च २०२५.

महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.

अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : 800 रुपये.
🔸 ST/SC : 600 रुपये.
🔸 PWD: 400 रुपये.

निवड प्रक्रीर्या
🔸 ऑनलाईन परीक्षा.
🔸 कागदपत्रे तपासणी.

वेतनश्रेणी (पगार)
🔸 वेतनश्रेणी 12 हजार ते 15 हजार रुपये दर महिना.

2 thoughts on “बँक ऑफ बडोदा मध्ये अप्रेंटिस पदासाठी एकूण 4000 जागांची भरती | Bank of Baroda Bharti 2025”

Leave a Comment