सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

अंबाजी शुगर ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कोल्हापूर ऑफलाईन भरती – Ambaji Sugar Kolhapur Bharti 2024

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Ambaji Sugar Kolhapur Bharti 2024 मध्ये अंबाजी शुगर ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कोल्हापूर कडून विविध पदांसाठी एकूण ९३ पदांची जागा निघाली आहे. हि नोकरीची भरती ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन इमेल द्वारे होणार आहे. पात्र उमेदवारांचे अर्ज हे ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इमेल ला अर्ज पाठवा आणि जर उमेदवार कोल्हापूर जिल्याम्ध्ये राहत असल्यास त्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज नेऊन जमा करावा. ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज 14 डिसेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 या कालावधी ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

Ambaji Sugar Kolhapur Bharti 2024

विभागाचे नावअंबाजी शुगर अॅग्रो इंडस्ट्रीज लि., धामोड (खांडसरी)
भरतीचे नावअंबाजी शुगर भरती 2024
पदांचे नावविविध पदे आहेत (पदानुसार माहिती खाली दिलेली आहे)
एकूण पदांची संख्या९३ पदे
नोकरी ठिकाणकोल्हापूर
अर्ज पद्धतऑफलाईन आणि ऑनलाईन
Ambaji Sugar Kolhapur Bharti 2024
Ambaji Sugar Kolhapur Recruitment 2024

Ambaji Sugar Kolhapur Recruitment 2024

1. पदाचे नाव आणि एकूण जागा आणि शैक्षणिक पात्रता-

पदे आणि पदांची संख्याशैक्षणिक पात्रता
चीफ अकौंटंट- 01बी.कॉम./एम.कॉम
अकौंटंट- 02बी.कॉम./एम.कॉम
केन अकौंटंट- 02बी.कॉम./एम.कॉम
मटेरिअल / परचेस मॅनेजर- 02पदवीधर
(स्टोअर व परचेस कामाचा अनुभव आवश्यक)
कृषी अधिकारी- 01बी.एस्सी. ॲग्री / एम.एस्सी. ॲग्री
कृषी ओवरसिअर- 04बी.एस्सी. ॲग्री
क्लार्क- 02पदवीधर
सिव्हील सुपरवायझर- 01बी.ई. सिव्हील
चीफ इंजिनिअर- 01बी.ई. मेकॅनिकल/boe
असि. इंजिनिअर- 04बी.ई. मेकॅनिकल / डी.एम.ई.
मेक. ड्राफ्टस्मन- 01डी.एम.ई./आय.टी.आय./autocad
क्लार्क- 01पदवीधर
फिटर- 04आय. टी. आय. फिटर
ऑईलमन- 04आय. टी. आय. फिटर
हेल्पर / वेल्डर- 10आय. टी. आय. वेल्डर
बॉयलर अटेंडंट ए ग्रेड- 03बॉयलर अटेंडंट प्रथम/द्वितीय श्रेणी
फायर / वॉटरमन- 08बॉयलर अटेंडंट द्वितीय श्रेणी, एस.एस.सी./एच.एस.सी.
टर्बाईन अटेंडंट- 04आय. टी. आय. फिटर
ऑईलमन- 04आय. टी. आय. फिटर
फिटर- 04आय. टी. आय. फिटर
खलाशी- 03एस.एस.सी./एच.एस.सी.
हेल्पर / वेल्डर- 04बी.एस्सी./एम.एस्सी.
चीफ केमिस्ट- 01बी.एस्सी./एम.एस्सी./ AVSI/Sugar tech, cou.
MFG केमिस्ट- 03बी.एस्सी./एम.एस्सी.
लॅब केमिस्ट- 01बी.एस्सी./एम.एस्सी.
ज्यूस सुपरवायझर- 04१२ वी पास ज्यूस बोईलिंग कोर्स
हेल्पर / वेल्डर- 04एस.एस.सी. / एच.एस.सी. / आय. टी. आय. वेल्डर
पॅन इन्चार्ज- 03१२ वी पास/ ए. व्ही. एस. आय. कोर्स
सेंट्रीफ्युगल मेट- 03१२ वी पास/ ए. व्ही. एस. आय. कोर्स
इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर- 01बी.ई.इले./बी.ई. इन्स्ट्रुमेंटल
वायरमन ग्रेड ए- 03आय. टी. आय. इलेक्ट्रिकल

2. अर्जदाराची निवड– निवड हि मुलाखत द्वारे केली जाणार आहे.

3. वयाची अट– अर्जदाराचे किती वय पाहिजे हे मूळ जाहिरातीमध्ये दिलेले नाही परंतु जर इतर माहिती मध्ये पात्र आहेत तर तुम्ही अर्ज करा.

4. वेतनश्रेणी– वेतन (पगार) हे तुम्हाला पदानुसार दिला जाईल.

5. महत्वाच्या तारीख- अर्जाची सुरुवात: १४/१२/२०२४ आणि अंतिम दिनांक: २०/१२/२०२४ आहे.

6. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन पाठवण्यासाठी-

  • ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता: अंबाजी शुगर ॲग्रो इंडस्ट्रीज लि., धामोद (खंडसरी) गट क्र. 184, खामकरवाडी पो.कॉ. धामोद, राधानगरी, जि. कोल्हापूर 416211.
  • ऑनलाईन अर्ज साठी इमेल: asail.jobs2024@gmail.com.

7. जाहिरात– भरतीची जाहिरात इथे क्लिक करा.

Leave a Comment