सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

BRO (Border Roads Organisation) Recruitment 2024 – सीमा रस्ते संघटना भरती एकूण 466 जागा

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

BRO Recruitment 2024: BRO (Border Roads Organisation) सीमा रस्ते संघटना कडून ऑफलाईन पद्धतीने विविध पदांसाठी भरती निघाली आहे. Sima Raste Sanghatana Bharti मध्ये ड्राफ्ट्समन, सुपरवाइजर, टर्नर, मशीनिस्ट, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट, ड्रायव्हर रोड रोलर आणि ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन एवढ्या पदांसाठी एकूण 466 जागांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune – 411015 या पत्त्यावर जाऊन जमा करायचा आहे. ऑफलाईन अर्ज दिनांक 16 November 2024 पासून स्वीकारण्यात येणार आहेत आणि शेवटची अंतिम दिनांक 30 December 2024 पर्यंत आहे. तसेच इतर राज्यातील उमेदवारांना अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी या कालावधी पर्यंत असणार आहेत.

Sima Raste Sanghatana Bharti 2024

भरतीचे नावसीमा रस्ते संघटना भरती (BRO Bharti)
एकूण पदे466 जागा
पदांचे नावेविविध पदांसाठी भरती आहे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्जाची सुरुवात16/11/2024
शेवटची दिनांक30/12/2024
इतर राज्यातील उमेदवारांसाठी अंतिम दिनांक14/01/2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Border Roads Organisation Bharti Vacancy Post

पदाचे नावएकूण पदे
ड्राफ्ट्समन16 पदे
सुपरवाइजर02 पदे
टर्नर10 पदे
मशीनिस्ट01 पदे
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट417 पदे
ड्रायव्हर रोड रोलर02 पदे
ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन 18 पदे

Border Roads Organisation Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता

सीमा रस्ते संघटना भरती साठी आवश्यक लागणारे सर्व पदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, पदवी, ITI, आणि इतर वेग वेगडी आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरातीमध्ये तपासून घ्या.

वयाची अट

Sima Raste Sanghatana Bharti साठी वयाची अट 18 वर्ष ते 27 वर्ष या दरम्यान पाहिजे तसेच ST/SC उमेदवारांना 05 वर्षाची सूट आणि OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट देण्यात येणार आहे.

शुल्क

  • राखीव प्रवर्ग- शुल्क नाही.
  • खुला प्रवर्ग- 50 रुपये शुल्क आहे.
  • खुला प्रवर्ग उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी इथे क्लिक करायचे आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

पात्र उमेदवारांनी आपला अर्ज Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune – 411015 या ठिकाणी अर्जामध्ये सर्व माहिती भरून जमा करायचा आहे.

निवड प्रक्रीर्या

  • परीक्षा
  • चाचणी
  • कागदपत्रे तपासणी केली जाईल.

BRO Recruitment 2024- Apply Link

जाहिरातclick here
अर्जाचा नमुनाclick here
अधिकृत वेबसाईटclick here

Leave a Comment