पुणे पोलीस भरती २०२४
Pune Police Bharti– महाराष्ट्र राज्यात पुणे शहर कडून पोलीस भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 152 पदांची जागा रिक्त आहे आणि ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी आहे आणि अर्जाची अंतिम तारीख ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे पोलीस अंतर्गत जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
Pune Police Bharti मध्ये विविध पदांसाठी एकूण 152 पदांची संख्या आहे तर ही पदे खालील पदे दिलेली आहेत. या भरतीसाठी लागणारी पात्रता शैक्षणिक, वयाची अट, शुल्क, वेतन आणि इतर माहिती पूर्ण खाली दिलेली आहे.
पुणे पोलीस भरती पदांची यादी:
- सफाईगार
- कार्यालयीन शिपाई
- प्रमुख आचारी
- सहायक आचारी
- आणि भोजन सेवक
Pune Police Bharti 2024
विभागाचे नाव | पुणे पोलीस आयुक्त. |
पदांची नावे | सफाईगार, कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक इत्यादी. |
एकूण पदांची संख्या | एकूण 152 जागा रिक्त आहेत. |
नोकरीचे ठिकाण | पुणे शहर (महाराष्ट्र). |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, २, साधु वासवानी रोड, कॅम्प पुणे ४११००१. |
अर्ज करण्याची पद्धत | अर्ज ऑफलाईन करायचे आहे. |
Pune City Police Department Bharti 2024
- पुणे शहर पोलीस भरती साठी उमेदवाराने अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
- अर्जदार हा महाराष्ट्र रहवासी असावा.
- या भरतीमध्ये विविध पदे आहेत परंतु अर्जदाराला एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे.
- अर्जाची नमुना punepolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.
- अर्ज ऑफलाईन करण्यापूर्वी अंतिम तारीख तपासून घ्या आणि आवश्यक माहितीसाठी मूळ जाहिरात सुद्धा वाचावी.
Pune Police Recruitment 2024 Apply Link & Last Dates
अर्ज करण्याची सुरुवातीची दिनांक | 24 सप्टेंबर 2024 |
शेवटची दिनांक | 03 ऑक्टोबर 2023 |
अर्जाची जाहिरात | इथे क्लिक करा |
पुणे पोलीस अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
नवीन नोकरी अपडेट | इथे क्लिक करा |
Pune Police Bharti Vacancy 2024
पुणे शहर अंतर्गत पोलीस भरती निघाली आहेत त्यामध्ये एकूण 152 पद आहेत तर ही पदांची संख्या विविध पदासाठी आहेत तर ही कोणती पदे आहेत आणि या पदांसाठी किती रिक्त जागा आहेत ते बघणार आहोत.
पोलीस पदे | पदांची संख्या |
---|---|
सफाईगार/ Cleaners | 102 पदे |
कार्यालयीन शिपाई/ Office Attendants | 33 पदे |
प्रमुख आचारी/ Head Chefs | 01 पदे |
सहायक आचारी/ Assistant Chefs | 07 पदे |
भोजन सेवक/ Catering Staff | 09 पदे |
Pune Police Cleaners Bharti Apply Form
- अर्ज करण्या अगोदर सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की ही पुणे पोलीस भरतो ऑफलाईन होणार आहे.
- त्यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर स्वत: हजर राहायचे आहे.
- पुणे पोलीस भरतीचे अर्ज दिनांक २४ सप्टेंबर २०२४ ते ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत असणार आहे. त्यानंतर कोणत्याही अर्जदाराचे फोर्म घेतले जाणार नाहीत याची खात्री घ्यावी.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता- पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, २, साधु वासवानी रोड, कॅम्प पुणे ४११००१.
- उमेदवाराने आवश्यक लागणारी कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे.
- इतर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा आणि नवीन नोकरीची अपडेट साठी navinjahirat.com या संकेतस्थळावर भेट द्या.