महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत Talathi भरती 2025 ची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. राज्यभरातील हजारो उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
भरतीची माहिती
- भरती करणारा विभाग: महसूल विभाग, महाराष्ट्र शासन
- एकूण पदसंख्या: 4,644 पदे
- जाहिरात प्रसिद्ध: जून 2025 (mahabhumi.gov.in वर)
- ऑनलाईन अर्ज: लवकरच सुरू होणार
- अर्जाची शेवटची तारीख: लवकरच जाहीर
पात्रता (Eligibility)
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
- संगणक ज्ञान: MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र अनिवार्य
- भाषा ज्ञान: मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
वयोमर्यादा
- खुला वर्ग: 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय: 18 ते 43 वर्षे
परीक्षा शुल्क
- खुला वर्ग: ₹1000
- मागासवर्गीय: ₹900
परीक्षा पद्धत (Exam Pattern)
- परीक्षा पद्धत: ऑनलाईन (CBT) – TCS मार्फत
- कालावधी: 2 तास
- एकूण गुण: 200
विषय:
- मराठी
- इंग्रजी
- सामान्य ज्ञान
- अंकगणित / बुद्धिमत्ता
जिल्हानिहाय पदसंख्या (उदाहरण)
- पुणे – 383
- नाशिक – 268
- अहमदनगर – 250
- बीड – 187
- चंद्रपूर – 167
- रायगड – 241
- सोलापूर – 197
संपूर्ण यादी अधिकृत जाहिरातीत उपलब्ध होईल.
महत्वाचे मुद्दे
- सध्या राज्यात 2,471 तलाठी पदे रिक्त
- नवीन भरतीसाठी 1,700 पदांना वित्त विभागाची मान्यता प्रक्रियेत
- डिसेंबर 2025 अखेरपर्यंत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता
- एका उमेदवाराला फक्त एका जिल्ह्यातून अर्ज करता येणार
महत्वाच्या लिंक
- अधिकृत वेबसाइट mahabhumi.gov.in