राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) बीड अंतर्गत विविध पदांच्या उमेदवारांची पात्र/अपात्र आणि अंतिम गुणवत्ता यादी तसेच निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य सेवक (पुरुष), स्टाफ नर्स आणि पाठ्य निर्देशक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपली यादी पाहण्यासाठी अधिकृत लिंकवर क्लिक करून निकाल डाउनलोड करावा.
जाहीर केलेल्या यादीचे तपशील:
- आरोग्य सेवक (पुरुष) – अंतरिम पात्र/अपात्र यादी
दिनांक: 22/09/2025 – 25/09/2025 - विविध पदे – अंतिम पात्र/अपात्र यादी
दिनांक: 22/09/2025 – 29/09/2025 - स्टाफ नर्स व पाठ्य निर्देशक – निवड यादी
दिनांक: 22/09/2025 – 29/09/2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) पदांची अंतरिम पात्र अपात्र यादी. | राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) पदांची अंतरिम पात्र अपात्र यादी. | 25/09/2025 | डाउनलोड |
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत विविध पदांची अंतिम पात्र/अपात्र यादी. | राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत विविध पदांची अंतिम पात्र/अपात्र यादी. | 29/09/2025 | डाउनलोड |
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत स्टाफ नर्स व पाठ्य निर्देशक यांची निवड यादी. | राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत स्टाफ नर्स व पाठ्य निर्देशक यांची निवड यादी. | 29/09/2025 | डाउनलोड |
निकाल डाउनलोड लिंक:
येथे क्लिक करा आणि यादी पाहा
उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी दिलेल्या तारखेत आपला निकाल तपासावा आणि पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार ठेवावीत.