शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज [Government Medical College Miraj] येथे गट-ड अंतर्गत विविध पदांच्या 263 जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 सप्टेंबर 2025 आहे.
एकूण पदसंख्या : 263
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
---|---|---|
गट-ड अंतर्गत विविध पदे | 10वी उत्तीर्ण | 263 |
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
(सविस्तर माहितीकरिता मूळ जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा (Age Limit)
- 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/इ. साठी 05 वर्षे सूट
शुल्क (Application Fee)
- खुला प्रवर्ग : ₹1000/-
- राखीव प्रवर्ग : ₹900/-
वेतनमान (Pay Scale)
- शासकीय नियमांनुसार
नोकरी ठिकाण
- मिरज, जिल्हा सांगली (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत (How to Apply)
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अधिकृत वेबसाईट www.gmcmiraj.edu.in
- फक्त अधिकृत पोर्टलवरून अर्ज स्वीकारले जातील.
- अंतिम दिनांक : 14 सप्टेंबर 2025
महत्वाचे दुवे (Important Links)
जाहिरात सर्वात आधी WhatsApp वर मिळवण्यासाठी आमच्या Official WhatsApp Channel ला Join करा!
अर्ज कसा करावा?
- अधिकृत संकेतस्थळ www.gmcmiraj.edu.in ला भेट द्या
- “Recruitment” विभागाखालील जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा
- “Apply Online” लिंकवर क्लिक करून अर्जाचा फॉर्म भरा
- शुल्क भरून अर्ज सबमिट करा
- प्राप्त झालेल्या पावतीची प्रिंट काढून जतन करा
Hii my self Dilip alam