सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Central Railway Bharti 2025 | मध्य रेल्वे भरती 2025

मध्य रेल्वेत एकूण 2412 अपरेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे!
नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.
10वी उत्तीर्ण आणि ITI (NCVT) धारक उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील तपशील काळजीपूर्वक वाचा.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा
विभागाचे नाव:मध्य रेल्वे (Central Railway)
पदांची सख्या:एकूण 2412 जागा
पदाचे नाव:अपरेंटिस (Apprentice)
शैक्षणिक पात्रता:10वी उत्तीर्ण (50% गुणांसह) + NCVT प्रमाणपत्र संबंधित ट्रेडमध्ये
वयाची अट:12 ऑगस्ट 2025 रोजी: 15 ते 24 वर्षे
SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट
शुल्क:General/OBC: ₹100/-
SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही
वेतनमान:नियमानुसार
नोकरी ठिकाण:मध्य रेल्वे
पदांचे तपशीलमुंबई – 1582, भुसावळ – 418, पुणे – 192, नागपूर – 144, सोलापूर – 76
अंतिम तारीख
11 सप्टेंबर 2025 (सायं. 5:00 पर्यंत)
अर्जाची लिंकक्लिक करा
जाहिरात pdfइथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (महत्वाचे)

  • अर्जदारांनी सर्वप्रथम आपली पात्रता तपासूनच अर्ज करावा.
  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • अपूर्ण अर्ज अथवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाईल.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.

Leave a Comment