सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

MPSC कडून महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त आयोगामार्फत एकूण 282 जागांची भरती 2025

विभागाचे नाव:महाराष्ट्र लोकसेवा [MPSC]
पदांची सख्या:एकूण 282 जागा
पदाचे नाव:राज्य कर निरीक्षक,गट ब 
शैक्षणिक पात्रता:कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट:18 ते 38 वर्षे
शुल्क:General/OBC:394/- रुपये
SC/ST/PWD/ExSM:294 /- रुपये
वेतनमान:नियमानुसार
नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत
अर्जाची सुरुवात01 ऑगस्ट 2025
अंतिम तारीख21 ऑगस्ट 2025
अर्जाची लिंकक्लिक करा
जाहिरात pdfइथे क्लिक करा

ओनलाईन अर्ज:

  • सर्व प्रथम अर्जदारांनी आपली पात्रता तपासून घ्यायची आहे त्यामध्ये वय, शिक्षण आणि इतर.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वरती अर्जाची लिंक देण्यात आलेली आहे.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे त्यामुळे अर्जदारांनी ऑनलाईन आज भरावा.
  • या भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करावीत.
  • अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचावी.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Leave a Comment