NHM Nagpur Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने आरोग्य सेविका पदासाठी भरती केली जाणार आहे तर या भरतीमध्ये एकूण 26 जागा रिक्त आहेत. आरोग्य सेविका पदासाठी ऑफलाईन अर्ज 01 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहेत आणि अर्जाची शेवटची अंतिम दिनांक 08 जानेवारी 2025 रोजी आहे. या भरतीसाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-४४०००१.
आरोग्यसेविका पदासाठी नागपूर ठिकाणी ऑफलाईन भरती निघाली आहे तर या भरतीमध्ये आरोग्य सेविका पद साठी एकूण 26 जागा आहेत तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता ANM उत्तीर्ण आणि MMC मध्ये नोंदणी झालेली पाहिजे. तसेच या भरतीसाठी आरोग्य सेविका पद साठी वयाची अट मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षा पर्यंत आहे आणि खुल्या प्रवर्ग साठी वय हे 38 वर्षा पर्यंत दिलेले आहे. ऑफलाईन अर्जाची शुल्क हि मागासवर्गीय साठी 100 रुपये आणि खुला प्रवर्ग साठी 150 रुपये अशा प्रकारे शुल्क आहे तर हि अर्जाची शुल्क तुम्हाला DD बँक मधून बनवून अर्जासोबत जोडायची आहे. बँक मधून DD हा Corporation Integrated Health & Family Wellfare Society, Nagpur, payble at nagpur (A/C No. 60401911738, IFSC CODE MAHB0001195) या नावाने बनवायचा आहे.
NHM Nagpur Aarogya Sevika Bharti मध्ये उमेदावरची निवड हि मेरीट लिस्ट आणि कामाचा अनुभव नुसार निवड प्रक्रीर्या असणार आहे. ज्या उमेदवारांचे आरोग्यसेविका पदासाठी निवड झाल्यावर त्यांना दरमहिन्याला 18,000 रुपये वेतन मिळणार आहे. या भरती मध्ये कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. अशा प्रकारे नागपूर आरोग्य सेविका भरती होणार आहे अधिक माहिती थोडक्यात खाली दिलेली आहे.
NHM Nagpur Bharti 2025
संस्थेचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर |
भरतीचे नाव | NHM Nagpur Bharti 2025 |
एकूण पद | 26 जागा |
पदाचे नाव | आरोग्यसेविका |
जाहिरात दिनांक | 01/01/2025 |
अर्ज पाठवण्याची दिनांक | 01/01/2025 |
अंतिम दिनांक | 08/01/2025 |
वयाची अट | मागासवर्गीय 43 वर्ष खुला प्रवर्ग 38 वर्ष |
शैक्षणिक पात्रता | ANM उत्तीर्ण आणि MMC नोदणी असावी |
शुल्क | मागासवर्गीय 100 रुपये खुला प्रवर्ग 150 रुपये |
वेतनश्रेणी | दरमहा 18,000 रुपये |
नोकरी ठिकाण | नागपूर महाराष्ट्र |
NHM Nagpur Recruitment 2025
जाहिरात | click here |
ऑफलाईन अर्ज | click here |
अधिकृत वेबसाईट | click here |