India Post Payments Bank Bharti 2025, इंडिया पोस्ट पेमेंट बँक कडून विविध पदांसाठी नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे या जाहिरातीमध्ये उमेदवारांनी आर हे ऑनलाईन भरायचे आहे तर ऑनलाईन अर्ज हे दिनांक २१ डिसेंबर २०२४ पासून सुरु करण्यात येणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये एकूण ६८ जागा विविध पदांसाठी होणार आहे. पदाचे नावे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर महत्वाची माहिती तुम्हाला खाली बघायला मिळणार आहे. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती साठी शेवटची अर्जाची दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी घोषित केली आहे. पदांचे नावे असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट या पदांसाठी एकूण 68 जागा रिक्त आहेत.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती पदे आणि पदांची संख्या
Assistant Manager – IT | 51 जागा |
Manager – IT (Payment Systems) | 01 जागा |
Manager – IT (Infrastructure, Network & Cloud) | 02 जागा |
Manager – IT (Enterprise Data Warehouse) | 01 जागा |
Senior Manager – IT (Payment Systems) | 01 जागा |
Senior Manager – IT (Infrastructure, Network) | 01 जागा |
Senior Manager – IT (Vendor/Contract Mgmt.) | 01 जागा |
Cyber Security Expert | 07 जागा |
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती शैक्षणिक पात्रता
पदानुसार शैक्षणिक पात्रता मूळ जाहिराती मध्ये सांगितले नाही परंतु अजून एक जाहिरात येईल त्यामध्ये सर्व माहिती बघायला मिळणार आहे. तसेच ऑनलाईन अर्जाची सुरुवात 21 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती वयोमर्यादा
अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पाहिजे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत
सर्व पात्र उमेदवारांना कळवण्यात येते कि या भरतीमध्ये अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत आणि अर्ज दिलेल्या लिंक वरून भरा व अर्जाची सुरुवात दिनांक 21 डिसेंबर २०२४ पासून सुरु होतील.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती अर्जाची शुल्क
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची शुल्क जाहिरातीमध्ये दिलेली नाही आहे. परंतु ऑनलाईन अर्ज भरतानी जर शुल्क दिलेली असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती महत्वाच्या तारीख
अर्जाची सुरुवात दिनांक | 21/12/2024 |
शेवटची दिनांक | 10/01/2025 |
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती जाहिरात आणि अर्जाची लिंक
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा [21 डिसेंबर पासून अर्ज सुरु] |
सरकारी नोकरी अपडेट | www.navinjahirat.com |