वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई कडून 10वी आणि ITI शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी आहे. Western Naval Command Mumbai Bharti मध्ये एकूण ३८ जागांची भरती केली जाणार आहे आणि हे एकूण ३८ जागा ट्रेड्समैन मेट पदासाठी आहेत. या भरतीसाठी नोकरीची ठिकाण मुंबई आहे व हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे जे अर्जदार पात्र आहेत त्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर जावून आपला अर्ज जमा करायचा आहे. मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी आहे.
Western Naval Command Mumbai Bharti बद्दल माहिती
वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई भरती मध्ये उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती वाचून नंतर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
विभागाचे नाव | नौसेना वेस्टर्न नेवल कमांड, मुंबई |
भरतीचे नाव | वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई भरती २०२४ |
एकूण पदे | ३८ पदे |
पदांचे नाव | ट्रेड्समैन मेट |
नोकरी ठिकाण | मुंबई महाराष्ट्र |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
Western Naval Command Mumbai Bharti साठी पात्रता
1. पदे आणि पदांची संख्या : वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई भरती २०२४ मध्ये ट्रेड्समैन मेट या पदासाठी एकूण ३८ जागा आहेत.
2. शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण 10वी आणि आयटीआय पूर्ण झालेले पाहिजे.
3. वयाची अट : अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 56 वर्ष पाहिजे. 56 वर्षाचा खाली वयाचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
4. वेतनश्रेणी : वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई भरती मध्ये निवड झालेल्या अर्जदाराला दर महिना रु. १८,००० ते रु. ५६,९०० या दरम्यान पगार असणार आहे.
5. अर्जदाराची निवड : या भरतीसाठी निवड प्रक्रीर्या कागदपत्रे तपासणी केली जाईल आणि वैद्यकीय तपासणी तपासणी अशा प्रकारे निवड केली जाणार आहे.
6. अर्ज पाठवण्याचा पत्ता : पात्र उमेदवारांनी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई-400 001 या पत्त्यावर स्वतः जावून अर्ज जमा करायचे आहे.
7. महत्वाच्या तारीख : अर्जाची सुरुवात- १४ डिसेंबर २०२४ आणि अंतिम दिनांक- ११ फेब्रुवारी २०२५.
8. जाहिरात pdf : वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई भरतीची जाहिरात- इथे क्लिक करा.