MSRTC Yavatmal Recruitment 2024 – एसटी महामंडळ यवतमाळ विभागाकडून 78 पदांची जाहिरात

महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ येथे शिपाई, लिपिक, सहाय्यक, वीजतंत्री आणि इतर पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ओनलाईन भरायचे आहे आणि या भरतीमध्ये एकूण 78 पदे रिक्त आहेत.

MSRTC Yavatmal Recruitment 2024

एसटी महामंडळ यवतमाळ भरतीमध्ये ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र युवा कार्य योजनेमध्ये ओनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना हि नोकरी देण्यात येणार आहे. MSRTC Yavatmal Recruitment मध्ये एकूण 78 पदे रिक्त आहेत तर या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी आहे.

MSRTC Yavatmal Bharti 2024

12 वी आणि पदवी झालेल्या विध्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. आवश्यक महत्वाची माहिती तसेच जाहिरात आणि ओनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.

संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
पदांची नावे लिपिक , सहाय्यक , शिपाई आणि इतर पदे
एकूण रिक्त पदे एकूण 78 पदांची भरती
अर्जाची पद्धत ओनलाईन
अंतिम तारीख 20/09/2024
नोकरीचे ठिकाण यवतमाळ- महाराष्ट्र

ST Mahamandal Yavatmal Bharti Vacancy 2024

एसटी महामंडळ यवतमाळ भरतीमध्ये एकूण 78 विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत. तर हि एकूण पदे लिपीक – 35, सहायक 24, शिपाई 10, प्रभारक 02, दुय्यम अभियंता 02, विजतंत्री (स्थापत्य) 02 आणि इमारत निरीक्षक – 03 याप्रकारे एकूण 78 पदे उपलब्ध आहेत.

MSRTC Yavatmal Recruitment Education, Age Limit, Salary

शिक्षण: एसटी महामंडळ यवतमाळ भरतीसाठी अर्दाराचे शिक्षण हे 12 वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण आणि पदवी.

  • लिपिक- B.A/ B.com/ B.sc आणि संगणक मध्ये MS-CIT झालेल पाहिजे.
  • सहायक- अर्जदाराचे ITI पूर्ण झालेल असावे.
  • शिपाई- शिपाई पदासाठी फक्त 12 वी उत्तीर्ण शिक्षण पाहिजे.
  • प्रभारक- अर्जदाराचे शिक्षण मेकॅनिकल पदवी झालेले पाहिजे.
  • दुय्यम अभियंता- शिक्षण हे सिव्हिल पदवी.
  • विजतंत्री (स्थापत्य- इलेक्ट्रिकल पदवी पूर्ण झालेली असावी.
  • इमारत निरीक्षक- अर्जदाराचे शिक्षण बांधकाम पर्यवेक्षक पदवी पाहिजे.

वयोमर्यादा: अर्जदाराचे आवश्यक लागणारी वयमर्यादा 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असायला पाहिजे.

वेतन: ज्या विध्यार्थ्यांचे निवड झालेली असेल त्यांना प्रती महिना हे 8 हजार ते 10 हजार या दरम्यान वेतन देण्यात येणार आहे.

MSRTC Yavatmal Clerk, Assistant, Peon, Electrician Recruitment 2024

  1. ST Mahamandal Yavatmal भरतीसाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पाहिजे.
  2. ज्या उमेदवारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने मध्ये अर्ज केले आहेत त्यांनाच या भरतीचा लाभ घेता येणार आहे.
  3. अर्जदाराचे बँक खाते आणि मोबाईल लिंक असायला पाहिजे व तसेच आधार नोंदणी असावी.

ST Mahamandal Yavatmal Recruitment 2024 Apply Link & Dates

अर्जाची सुरुवात Started
शेवटची तारीख 20-09-2024
भरतीची जाहिरात PDF
अर्जाची लिंक Apply
अधिकृत वेबसाईटClick Here
नवीन नोकरीची अपडेटClick Here

1 thought on “MSRTC Yavatmal Recruitment 2024 – एसटी महामंडळ यवतमाळ विभागाकडून 78 पदांची जाहिरात”

Leave a Comment

मित्रांनो, नोकरीसाठी WhatsApp ग्रूप ला जॉईन करा.