सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Thane Mahanagarpalika Bharti 2024 मध्ये ठाणे महानगरपालिका (TMC) कडून सरकारी नोकरीची संधी

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. तर ठाणे महानगरपालिका मध्ये एकूण 42 पदांची संख्या वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक आणि प्रोग्राम असिस्टंट -QA साठी भरती केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिका भरती साठी अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जावून सरळ मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या पदासाठी पात्रता तपासून नंतर अर्ज सादर करायचे आहे. मुलाखतची दिनांक 04/12/2024 ते 17/12/2024 रोजी या कालावधी पर्यंत असणार आहे.

Thane Mahanagar Palika New Bharti
Thane Mahanagar Palika New Bharti
भरतीचे नावठाणे महानगरपालिका भरती २०२४
पदे आणि पदांची संख्या1. वैद्यकीय अधिकारी- 20
2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 19
3. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक- 02
4. प्रोग्राम असिस्टंट -QA- 01
नोकरीचे ठिकाणठाणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
शेवटची दिनांक17/12/2024
जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
नवीन नोकरी अपडेटwww.navinjahirat.com

ठाणे महानगरपालिका भरतीची संपूर्ण माहिती (Thane Mahanagarpalika Recruitment)

1. विभागाचे नाव– हि भरती ठाणे महानगरपालिका कडून होणार आहे आणि हि सरकारी नोकरी आहे.

2. मुलाखतीचा पत्ता- इच्छुक व पात्र उमेदवारांनी ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400602. या पत्त्यावर मुलाखतीसाठी सर्व कागदपत्रे घेऊन जायचे आहे.

3. अर्ज पद्धत– ज्या उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता, वयाचे अट आणि इतर पात्रता पदासाठी बरोबर असेल त्यांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

4. मुलाखतीची दिनांक– ऑफलाईन भरती होणार आहे त्यासाठी मुलाखत दिनांक 04 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत आहे.

5. शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारीउमेदवारचे शिक्षण MBBS पूर्ण झालेले पाहिजे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ12वी उत्तीर्ण लॅब टेक्निशियन डिप्लोमा
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापकMBBS किंवा B.D.S./B.A.M.S./B.H.M.S/B.U.M.S./BPTh+ MPH/MHA/MBA (Health care administration)
प्रोग्राम असिस्टंट -QAकोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि & मराठी टायपिंग 30 श.प्र.मि

6. वयाची अट

वैद्यकीय अधिकारी18 वर्ष ते 69 वर्षे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ18 वर्ष ते 64 वर्षे
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक18 वर्ष ते 38 वर्षे
प्रोग्राम असिस्टंट -QA18 वर्ष ते 38 वर्षे

7. वेतनश्रेणी

वैद्यकीय अधिकारी60,000
प्रयोगशाळा तंत्रज्ञ17,000
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक32,000
प्रोग्राम असिस्टंट -QA18,000

8. अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग- रु. 150/-.
  • राखीव प्रवर्ग- रु. 100/-.

Leave a Comment