जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. बांभोरी, जळगाव येथे Jain Irrigation Systems Limited Bharti साठी कायमस्वरूपी कामगार म्हणून 500 जणांची भरती करण्यात येणार आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे अर्जदाराने फक्त मुलाखतीसाठी जायचे आहे. ज्या उमेदवारांना काम नाही मिळत अशा उमेदवारांना हि नोकरीची संधी दिली आहे. Jain Irrigation Systems Limited Recruitment साठी मुलाखत 02 डिसेंबर 2024 ते दि. 05 डिसेंबर 2024 या कालावधी पर्यंत इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी जायचे आहे.
Jain Irrigation Systems Limited Bharti 2024
विभाग: जैन इरिगेशन सिस्टिम्स लि, बांभोरी, जळगाव.
एकूण पदे: या भरतीमध्ये एकूण 500 उमेदवार घेतले जाणार आहेत.
पदाचे नाव: कायमस्वरूपी कामगार म्हणून घेतले जाणार आहेत.
मुलाखतीची तारीख: 02 डिसेंबर 2024 ते दि. 05 डिसेंबर 2024.
नोकरी ठिकाण: बांभोरी, जळगाव.
शिक्षण पात्रता: या भरतीसाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही परंतु जर उमेदवारचे ITI शिक्षण पूर्ण असल्यावर त्यांना खूप चांगली संधी मिळेल.
वयाची अट: उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 25 वर्षा पर्यंत.
वेतन (पगार): कंपनीमध्ये लागल्यानंतर वेतन 15,000 रुपये असणार आहेत त्यामध्ये तुमचे PF, ESIC, ग्रॅच्युइटी ई. सुविधा मिळतील.
Jain Irrigation Systems Limited Recruitment 2024
जैन इरिगेशन सिस्टिम्स भरतीसाठी कामाचे स्वरूप:
- मशीन चालवणे (निवडलेल्या पात्र व सक्षम उमेदवारांना मशीन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन मशीन ऑपरेटरचे काम सुद्धा मिळु शकेल.
- मशीनची साफ सफाई करणे.
- आवश्यकता असेल तेंव्हा कच्चा माल मशीन जवळ घेऊन येऊन मशीन मध्ये भरणे.
- आवश्यकते प्रमाणे मशीन मध्ये तयार झालेला माल दिलेल्या जागी ठेवणे.
- दर आठवड्याला बदलणाऱ्या तीनही पाळ्यांमध्ये (रात्रपाळीसह) काम करणे.
- कामावर दररोज वेळेवर हजर राहणे आवश्यक.
- साप्ताहिक सूटी व्यतिरिक्त गैरहजेरी चालणार नाही.
- नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणीच काम करावे लागेल.
Jain Irrigation Systems Limited Bharti 2024 Notification
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
नोकरीची नवीन अपडेट | www.navinjahirat.com |