10 वी 12 वी पास सरकारी नोकरी 2025 बद्दल अपडेट
10 वी 12 वी पास नोकरी 2025 : महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या सर्व महिला आणि पुरुषांना महाराष्ट्र शासन कडून सरकारी नोकरीची संधी मिळते. दर वर्षी 10 वी पास आणि 12 वी महिला पुरुषांसाठी नोकरीची भरती येते परंतु ज्या गरजू उमेदवार आहेत त्यांना या भरती बद्दल सूचना मिळत नाही त्यामुळे त्यांना सरकारी नोकरी मिळायला कठीण जाते. अशाच कारणामुळे आज या लेखातून येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची अपडेट या पेज वरती दिली जाणार आहे.
महाराष्ट्र दहावी आणि बारावी पास महिला व पुरुषांसाठी सरकारी नोकरी यादी:
महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्यामध्ये दर वरती नोकरीचा भरत्या होतातच त्यामुळे खाली तुम्हाला एक यादी बनवून दिलेली आहे ह्या भरत्या सन 2025 मध्ये सुद्धा सरकारी नोकरीची जाहिरात येतील त्यामुळे ज्या उमेदवारांना सरकारी नोकरीची गरज आहे अशा महिला पुरुषांनी आतापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा कारण सरकारी भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाते त्यामुळे आतापासून अभ्यास सुरु करा आणि तसेच आता सरकारी नोकरी मिळवणे कठीण होत आहे कारण आता सरकारी नोकरी साठी खूप स्पर्धा आहे.
- महाराष्ट्र वन विभागाकडून वन रक्षक भरती २०२५ होणार आहे.
- महाराष्ट्र पोलीस भरती
- महाराष्ट्र होमगार्ड भरती
- संपूर्ण भरतामध्ये रेल्वे भरती- RRB रेल्वे भरती २०२५ मध्ये होणार आहे.
- क्लर्क भरती २०२५
- शिकाऊ भरती 2025
- वाहन चालक भरती
- मल्टी टास्किंग कर्मचारी भरती
- रेल्वे लिपिक भरती
- सैनिक भरती
अशा प्रकारे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार कडून दरवर्षीप्रमाणे सरकारी नोकरीची जाहिरात येते तर तुम्हाला सुद्धा या जाहिरातीचे अपडेट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नोकरी तपासा. इथे तुम्हाला दर रोज नव नवीन होणाऱ्या सरकारी खाजगी नोकरी बद्दल अपडेट देण्यात येते त्यामुळे एकावेळी तरी इथे येऊन तासून जा.
गरजू उमेदवारांनी तसेच दहावी पास आणि बारावी पास उमेदवारांनी सरकारी नोकरीची अपडेट खाली तपासायची आहे. इतर शिक्षण झालेल्या उमेदवारांनी www.navinjahirat.com या संकेतस्थळावर जाऊन नवीन भरतीची जाहिरात तपासा इथे तुम्हाला डिप्लोमा, पदवी, ITI आणि इतर सर्व शिक्षण झालेल्या उमेदवारांना नोकरीची अपडेट देण्यात येते.
दहावी आणि बारावी पास महिला व पुरुषांसाठी सरकारी नोकरी अपडेट 2025
महिला आणि पुरुषांचे शिक्षण दहावी उत्तीर्ण आणि 12 उत्तीर्ण झाले असेल त्यांना सरकारी नोकरीची संधी देण्यात येते तर तुम्हाला सुद्धा नोकरी बद्दल माहिती आणि अर्जाची लिंक पाहिजे असेल तर खाली दहावी पास आणि बारावी पास साठी नोकरीची यादी दिलेले आहे तपासून घ्या.
- आरआरबी कडून एकूण 32438 जागांची भरती ऑनलाइन होणार [RRB Group D Bharti 2025]
- महावितरण नाशिक मध्ये “शिकाऊ” पदासाठी एकूण 286 जागांची भरती 2025
- RRB Group D Bharti for 32438 Posts; Read Notification & Apply Now
- Indian Coast Guard Bharti For Navik (GD & DB) – भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक पदासाठी 300 जागांची भरती
- CISF Constable Driver Bharti 2025 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1124 जागांची ऑनलाईन भरती, 10वी पास शिक्षण
- Airports Authority of India Bharti 2025 – AAI मध्ये 89 पदांसाठी भरती
- डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड एकूण 642 पदांची भरती : DFCCIL Bharti 2025
- सीमा रस्ते संघटना अंतर्गत एकूण ४११ पदांची 10वी & ITI भरती: BRO Recruitment 2025
इथे सर्व प्रकारची सरकारी नोकरीची अपडेट देण्यात येते त्यामुळे कोणत्या शिक्षणासाठी सरकारी नोकरी पाहिजे ते तुम्ही तपासून घ्यायचे आहे आणि भरतीमध्ये पात्रता काय लागणार आहे आणि अर्ज कशा भरायचा व अर्जाची लिंक या बद्दल तुम्हाला सर्व माहिती देण्यात येते त्यामुळे आता काही काळजी करू नाही कारण तुमचा मदतीसाठी नवीन जाहिरात हि वेबसाईट सुरु करण्यात आलेली आहे.
सर्वात अगोदर सरकारी नोकरीची नवीन अपडेट पाहण्यासाठी खाली सोसिअल मेडिया चे लिंक दिले आहे त्यांना जॉईन करा.
आमचा whatsapp ग्रूप | इथे क्लिक करा |
अधिक नोकरीची अपडेट | इथे क्लिक करा |