युनियन बँक ऑफ इंडिया कडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. तर Union Bank Bharti मध्ये एकूण 2691 जागा अप्रेंटिस पदासाठी आहेत. ज्या अर्जदारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे त्यांनी १९ फेब्रुवारी २०२५ पासून ते ०५ मार्च २०२५ रोजी पर्यंत भरायचे आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
युनियन बँक ऑफ इंडिया भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे शिक्षणहे कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण झालेली पाहिजे. तसेच वयोमर्यादा किमान 20 वर्ष ते 28 वर्ष या दरम्यान पाहिजे अधिक किंवा कमी उमेदवारांना संधी देण्यात येणार नाही.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानंतर त्यांची मुलाखत किंवा वैदकीय चाचणी घेण्यात येणार आहे या बद्दल माहिती तुम्हाला बँक कडून देण्यात येणार आहे. निवडा झालेल्या अर्जदारांना वेतन श्रेणी हि 15 हजार रुपये एवढे असणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. या भरती बदल अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये मिळेल.
पात्र उमेदवारांनीच अर्ज सादर करावे त्यांसाठी शिक्षण, वयोमर्यादा, अर्जाची शुल्क आणि इतर महत्वाची माहिती वाचून घ्यायची आहे.