Union Bank Of India Bharti 2024 | जाहिरात, अर्जाची लिंक आणि इतर माहिती
Union Bank Of India Bharti 2024: मित्रांनो, युनियन बँक ऑफ इंडिया कडून “स्थानिक बँक अधिकारी” या पदासाठी भरतीची जाहिरात काढली आहे. हि भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी एकूण १५०० पदांची भरती केली जाणार आहे. युनियन बँक भरती “LBO [Local Bank Officer]” पदासाठी अर्ज दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी पासून भरायला सुरुवात करायची आहे. Your … Read more