Thane Mahanagarpalika Bharti 2024 मध्ये ठाणे महानगरपालिका (TMC) कडून सरकारी नोकरीची संधी
Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. तर ठाणे महानगरपालिका मध्ये एकूण 42 पदांची संख्या वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक आणि प्रोग्राम असिस्टंट -QA साठी भरती केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिका भरती साठी अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जावून सरळ मुलाखत घेण्यात येणार आहे. … Read more