राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड भरती निकाल जाहीर – पात्र/अपात्र व निवड यादी डाउनलोड करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) बीड अंतर्गत विविध पदांच्या उमेदवारांची पात्र/अपात्र आणि अंतिम गुणवत्ता यादी तसेच निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य सेवक (पुरुष), स्टाफ नर्स आणि पाठ्य निर्देशक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपली यादी पाहण्यासाठी अधिकृत लिंकवर क्लिक करून निकाल डाउनलोड करावा. जाहीर केलेल्या यादीचे तपशील: राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत आरोग्य सेवक…

