Shetkari Shikshan Mandal Pune Bharti 2024 – शेतकरी शिक्षण मंडळ पुणे मध्ये सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, ग्रंथपाल भरती
शेतकारी शिक्षण मंडल, पुणे भरती जाहिरात भिवराबाई सावंत अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय, पुणे अंतर्गत शेतकारी शिक्षण मंडल, पुणे भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे. हि भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे, पात्र उमेदवाराने आपले अर्ज दिनांक 05 September 2024 ते 12th September 2024 या कालावधीत भरायचे आहे. अर्ज भरण्यासाठी अर्जदाराने jspm.edu.in या वेबसाईट वर जावून अर्जाची नोंदणी … Read more