Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026: संभाजीनगर मनपामध्ये २२२ पदांची भरती! ‘अग्निशामक’ पदाच्या १०० जागा
AMC Recruitment 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation) अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मनपा प्रशासनाकडून विविध विभागातील २२२ रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासन आणि विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, अग्निशामक, चालक, आणि स्वच्छता निरीक्षक यांसारख्या महत्त्वाच्या…

