भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) भरती 2025 – ऑनलाईन अर्ज सुरू!
भारतीय रेल्वे बोर्ड (Railway Recruitment Board – RRB) अंतर्गत पॅरामेडिकल श्रेणीतील विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 434 पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांना अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. ही भरती केंद्र सरकार अंतर्गत होत असल्याने ही नोकरी संधी सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भरतीचे तपशील तपशील माहिती भरतीचे नाव…

