सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मध्ये एकूण ३७८ पदांची ऑनलाईन भरती – Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Bharti

Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Recruitment

RCFL Bharti 2024 मध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत ग्रॅज्युएट, टेक्निशियन आणि ट्रेड अप्रेंटिस साठी एकूण ३७८ पदांची ऑनलाईन भरती केली जाणार आहे. हि भरती मुंबई शहरामध्ये होणार आहे तर या भरती साठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज १० डिसेंबर २०२४ पासून अर्ज करायचे आहे आणि अंतिम तारीख २४ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली … Read more