सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Ramai Awas Gharkul Yojana 2024 – रमाई आवास योजना मधून 2 लाख ते 3 लाखापर्यंत घरकुल मिळणार

Ramai Awas Gharkul Yojana 2024

Ramai Awas Yojana: मित्रांनो, केंद्रसरकार आणि राज्य सरकार अंतर्गत सन 2009-2010 पासून रमाई आवास योजना [Ramai Awas Gharkul Yojana] सुरु करण्याचे निर्णय घेतले होते. अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांचा एक सदस्याला ग्रामपंचायत,  नगरपरिषदा आणि महानगरपालिका कडून घरकुल देण्यात येणार आहे. हि योजना महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी ओनलाईन आणि ऑफलाईन … Read more