RRB Section Controller Bharti 2025: भारतीय रेल्वेत 368 जागांसाठी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज 14 ऑक्टोबरपर्यंत
भारतीय रेल्वे मंडळ (Railway Recruitment Board – RRB) मार्फत सेक्शन कंट्रोलर या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, एकूण 368 जागा या भरतीत उपलब्ध आहेत. भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी नियोक्ता संस्था असल्याने या भरतीकडे तरुणाईचे विशेष लक्ष लागले आहे. रेल्वे भरती बोर्डाने अधिकृत अधिसूचना जारी…

