सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Central Railway Bharti 2025 | मध्य रेल्वे भरती 2025

Central Railway Bharti 2025 | मध्य रेल्वे भरती 2025

मध्य रेल्वेत एकूण 2412 अपरेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे!नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.10वी उत्तीर्ण आणि ITI (NCVT) धारक उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील तपशील काळजीपूर्वक वाचा. विभागाचे नाव: मध्य रेल्वे (Central Railway) पदांची सख्या: एकूण 2412 जागा पदाचे नाव: अपरेंटिस (Apprentice) शैक्षणिक पात्रता: 10वी … Read more