पोस्ट ऑफिस एमटीएस भरती एकूण 32,850 पदे, 10वी आणि 12वी साठी – Post Office MTS Recruitment 2025 for 32,850 Posts
Post Office MTS Bharti 2025: नमस्कार, मित्रांनो पोस्ट ऑफिस कडून संपूर्ण भारतामध्ये 10वी आणि 12वी महिला पुरुषांसाठी भरती निघाली आहे. Post Office MTS Recruitment मध्ये एकूण 32,850 पदांची भरती हि पोस्टमन (Postman), मेलगार्ड (Mailguard), पोस्टल असिस्टंट (Postal Assistant), सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) (Multi-Tasking Staff) या सर्व पदांची भरती आहे. पात्र आणि इच्छुक … Read more