महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ : तब्बल १५,६३१ रिक्त पदे शासनाने दिली मोठी मान्यता
महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस दलातील तसेच कारागृह विभागातील १५,६३१ रिक्त पदे भरण्याला हिरवा कंदील दिला आहे. १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून पोलीस शिपाई संवर्गातील १००% पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे हजारो तरुणांना पोलिस दलात नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. एकूण उपलब्ध पदांचा तपशील…

