Intelligence Bureau Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभाग भरती
केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) अंतर्गत सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) या पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीमार्फत एकूण 455 रिक्त पदे भरली जाणार असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज 28 सप्टेंबर 2025 पूर्वी सादर करावा. Intelligence Bureau Bharti 2025 – भरती तपशील पात्रता (Eligibility Criteria … Read more