सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

वेस्टर्न नेव्हल कमांड भरती मध्ये 10वी आणि ITI साठी मुंबई कडून विविध पदांची भरती – Western Naval Command Mumbai Bharti

Western Naval Command Mumbai Bharti 2025

वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई कडून 10वी आणि ITI शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी आहे. Western Naval Command Mumbai Bharti मध्ये एकूण ३८ जागांची भरती केली जाणार आहे आणि हे एकूण ३८ जागा ट्रेड्समैन मेट पदासाठी आहेत. या भरतीसाठी नोकरीची ठिकाण मुंबई आहे व हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे जे अर्जदार पात्र आहेत त्यांनी … Read more