BMC Bharti 2025 | मुंबई महानगर पालिकेत भरती, पगार 40,000 पर्यंत
मुंबईत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 26 पदांसाठी ही भरती होत असून ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. या भरती अंतर्गत “कलाकार” आणि “लेखापाल कम डेटा एन्ट्री ऑपरेटर” या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही…

