MMRDA भरती 2026: मुंबईत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 235 जागांसाठी मोठी भरती सुरू
MMRDA Bharti 2026: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (MMRDA) अधिकारी आणि कर्मचारी होण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. मुंबईच्या प्रगतीला वेग देणाऱ्या MMRDA मध्ये एकूण 235 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. तुम्ही जर पदवीधर असाल किंवा तांत्रिक शिक्षण पूर्ण केले असेल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. खाली या भरतीची सविस्तर…

