मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025: 358 जागांसाठी सुवर्णसंधी, तात्काळ अर्ज करा.
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 (358 Posts) अंतर्गत विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 12 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. पदांची माहिती (Total: 358 Posts) शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार तपशीलवार पात्रता व अनुभवासाठी अधिकृत जाहिरात (PDF) पहा. आवश्यक कागदपत्रे वयोमर्यादा (As on 12/09/2025) अर्ज फी नोकरी ठिकाण मिरा भाईंदर…

