सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण मध्ये 10वी आणि ITI साठी ऑनलाईन भरती : MahaTransco Beed Bharti 2024

MahaTransco Beed Bharti 2024

MahaTransco Beed Bharti मध्ये महाराष्ट्र राज्य वीज पारेषण महापारेषण अंतर्गत शिकाऊ उमेदवार वीजतंत्री पदासाठी बीड या जिल्याम्ध्ये 10वी आणि आयटीआय शिक्षण झालेल्या उमेदवारांना एकूण 15 पदांसाठी वीज पारेषण (महापारेषण) मध्ये भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहे आणि त्यानंतर कार्यकारी अभियंता, ४०० के. व्ही. ग्रहण केंद्र संवसु विभाग गिरवली, मुकुंदराज … Read more